जीवच जडला नसता जर का मातीवरती...
आभाळाचे पाय जराही मळले नसते...
काही काही कळले नसते...
प्रख्यात कवी, गीतकार आणि गझलकार वैभव जोशींची ही नवीकोरी गझल. या आणि अशाच भन्नाट गझल ही मैफल सकाळ डिजिटल दिवाळी अंकात प्रकाशित करीत आहोत. 'सकाळ'च्या शब्ददीप दिवाळी अंकात प्रख्यात कवींचा सहभाग आहे. दिवाळी अंकातील या गझल खास व्हिडिओ माध्यमातून साऱया गझलकारांनी रसिकांसाठी सादर केल्या आहेत.
यामध्ये सहभागी आहेत: स्वप्निल शेवडे, चंद्रशेखर सानेकर, सतीश देवपूरकर, इंद्रजित उगले, चित्तरंजन भट, रमण रणदिवे
website : diwali.esakal.com